Friday, December 9, 2011

[Hindi Jokes] " Mom, I Love You "


" तू मला प्रिय आहेस आई."

Join Filmi Tarka Group.........

" तू मला प्रिय आहेस आई."

आईने बनवल,
बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळख करुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला,
आईने विचार दिले,
... ... बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली,
बाबानी वृती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्याच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ओळख आहे.
आई वडिलांना
सगळेच सांभाळतात
मग वृद्धाश्रमात आपल्याला
म्हातारे का दिसतात.
"
Click here to Join Filmi Tarka for nice Mails....

 

--
To unsubscribe from this group, send email to
 
Hindi_Jokes-unsubscribe@yahoogroups.com

No comments:

Post a Comment